"राज"कारण " Rajkaran

By Sakal Media

Listen to a podcast, please open Podcast Republic app. Available on Google Play Store and Apple App Store.

Image by Sakal Media

Category: Politics

Open in Apple Podcasts


Open RSS feed


Open Website


Rate for this podcast

Subscribers: 0
Reviews: 0
Episodes: 103

Description

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

Episode Date
RAJ'KARAN PODCAST : गुलमंडीत पहिली पाटी लागली अन् मराठवाड्यात सुरु झाला ठाकरेंच्या भगव्याचा प्रवास
Mar 27, 2026
RAJ'KARAN PODCAST : ‘घरादाराचं वाट्टोळं करायचंय का?’ वडिलांचा विरोध डावलून 'विखे पाटलांची' राजकारणात उडी
Mar 20, 2026
RAJ'KARAN PODCAST : भाजपच्या निष्ठावंतांना जमलं नाही, ते 'पँथर'ने करून दाखवलं... पण कसं?
Mar 13, 2026
RAJ'KARAN PODCAST : महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया : चूल आणि मूल वाक्याला पहिल्यांदा तडा दिला तो 'महाराष्ट्रानेच'!
Mar 06, 2026
RAJ'KARAN PODCAST : भाजपच साम्राज्य मजबूत करणारा ‘माधव’ पॅटर्न : मुंडेंनी वाढवलेल्या झाडाची फळे फडणवीस चाखतायत!
Feb 27, 2026
RAJ'KARAN PODCAST : एका विरोध झाला अन् मुन्ना महाडिक, बंटी पाटील मैत्रीचा कायमचा कंडका पडला! कोणालाही माहिती नसलेली स्टोरी
Feb 20, 2026
RAJ'KARAN PODCAST : राजीव गांधींच्या एका वाक्यावर शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला...
Feb 13, 2026
RAJ'KARAN PODCAST : कधी पक्षाविरोधात जाऊन, कधी कोंडून ठेवून तर कधी शरद पवारांचा विरोध डावलून अजितदादांनी नेते तयार केले...
Feb 06, 2026
RAJ'KARAN PODCAST : रामराजे नाईक निंबाळकरांचा एक नकार अन् सुरु झाला एकमेकांचं अस्तित्व संपवणार संघर्ष...
Jan 30, 2026
RAJ'KARAN PODCAST : 'पायलट' नातवाने 'मुख्यमंत्री' आजोबांच्या वर्चस्वाचं विमान जमिनीवर आणलं...
Jan 23, 2026
RAJ'KARAN PODCAST : विलासरावांनी निलंगेकरांविरोधात पुकारलेलं बंड राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता...
Jan 16, 2026
RAJ'KARAN PODCAST : बलाढ्य काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला... बाळासाहेबांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेचा 'महापौर' बसवला!
Jan 09, 2026
RAJ'KARAN PODCAST : कोल्हे - विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय... सहकारातून सुरू झालेले 'महायुद्ध'
Jan 02, 2026
RAJ'KARAN PODCAST : किंगमेकर' विरुद्ध 'जायंट किलर'! गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधील वर्चस्वाच्या लढाईचा धगधगता इतिहास
Dec 26, 2025
RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं!
Dec 19, 2025
RAJ'KARAN PODCAST - मुंडेंनी ताकद दिली अन् मिटलेली भांडणं पुन्हा पेटली : व्याही बनले एकमेकांचे कट्टर दुश्मन
Dec 12, 2025
RAJ'KARAN PODCAST : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण
Dec 05, 2025
RAJ'KARAN PODCAST : केशरकाकूंनी निर्माण केला दबदबा... क्षीरसागर कुटुंबाने 70 वर्षे गाजवलं बीडचं राजकारण
Nov 28, 2025
RAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री?
Nov 21, 2025
RAJ'KARAN PODCAST | अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर घरी गेलेला नेता पुन्हा आला थेट अर्थमंत्री झाला
Nov 14, 2025
RAJ'KARAN PODCAST: एका दुधवाल्याने नगरच्या राजकारणात उडी घेतली — सरपंच, आमदार ते थेट मंत्री झाला!
Nov 07, 2025
RAJ'KARAN PODCAST | भास्कर जाधव, सतेज पाटील
Oct 31, 2025
RAJ'KARAN PODCAST | BMC निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई!
Oct 24, 2025
RAJ'KARAN PODCAST | अतिवृष्टीमुळे भाजप टेन्शनमध्ये : निवडणुका जिंकण्याचे आव्हान
Oct 17, 2025
RAJ'KARAN PODCAST | धुमसणाऱ्या लडाखमधील भडका, ऐका भुमिपुत्राच्या तोंडून...
Oct 10, 2025
RAJ'KARAN PODCAST | संघर्षात निवड ते सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग : शरद पवार यांना नाशिक नेहमीच जवळचे का वाटते?
Oct 03, 2025
RAJ'KARAN PODCAST | महाराष्ट्राच्या सुरक्षाव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणारा मराठमोळा अधिकारी...
Sep 26, 2025
RAJ'KARAN PODCAST | एकनाथ शिंदेंचा 'बाण' कोणाच्या वर्मी लागणार?
Sep 19, 2025
RAJ'KARAN PODCAST | देवेंद्र फडणवीस 'मराठा' समाजाचे नवे राजकीय नायक?
Sep 12, 2025
RAJ'KARAN PODCAST | संघशताब्दी निवडणूक इच्छुकांसाठी नामी संधी
Sep 05, 2025
RAJ'KARAN PODCAST | एका एका शिलेदाराने अडचणीच्या काळात काढला पळ; मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा!
Aug 29, 2025
RAJ'KARAN PODCAST | संघाच्या मुशीत घडलेला नेता पुन्हा भाजपमध्ये... अण्णा डांगेंनी घरट्यासाठी बदललं अंगण 
Aug 22, 2025
RAJ'KARAN PODCAST | कबुतरांच्या प्रश्नावरून कोंडी : प्रश्न मुंबईतील 25 टक्के मतांचा आहे..
Aug 15, 2025
RAJ'KARAN PODCAST | Honey Trap Scandal : ‘हनी ट्रॅप’ फक्त संशयाचे धुके ! धूर निघतोय आग असेलच?
Aug 08, 2025
RAJ'KARAN PODCAST | मराठीचा लळा प्रेमाने लागावा... पण त्यासाठी काय करायचं हेही राज्यपालांनी सांगायला हवे!
Aug 01, 2025
RAJ'KARAN PODCAST | नरेंद्र मोदींची निवड कशी झाली होती... संघाचा रोल काय होता?
Jul 25, 2025
RAJ'KARAN PODCAST | खोतकर, शिरसाट, गायकवाड, राठोड... शिंदेंचे शिलेदारच शिवसेनेचं जहाज बुडवणार?
Jul 18, 2025
“बच्चू कडू : संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा नेता”
Jul 11, 2025
शालीन, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे धनी
Jul 04, 2025
सुसंस्कृत, कलासक्त! जमिनीवरचे मुख्यमंत्री
Jun 27, 2025
द्रष्टे, शांत, संयमी राजारामबापू
Jun 20, 2025
शिवसेनेचा धर्मनिरपेक्ष नेता
Jun 13, 2025
पुण्यातील 'त्या अनुभवानं कांशीराम यांना हादरवून टाकलं...
May 30, 2025
काँग्रेसचे संकटमोचक, आणीबाणीचे सूत्रधार
May 23, 2025
तत्त्वनिष्ठ, निर्भीड, स्पष्टवक्ते...!
May 16, 2025
रुग्णसेवा, राजकीय क्षेत्रातील पितामह
May 09, 2025
सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान...
May 02, 2025
चित्रपटसृष्टी अन् राजकारणातलाही जादूगर!
Apr 25, 2025
पटकथालेखक ते मुख्यमंत्री अन् प्रगत तमिळनाडूची पायाभरणी
Apr 18, 2025
प्रखर राजकीय संघर्ष, चढ-उतार पाहिलेल्या 'अम्मा'
Apr 11, 2025
तेलुगु चित्रपटसृष्टीचे शोमॅन, राजकारणातही यशस्वी
Apr 04, 2025
हजारो एकर दान केली, 'राजा'नं सामाजिक न्यायही दिला
Mar 28, 2025
ज्योती बसूः देशाला दिशा दाखवली, मात्र 'पीएम'पदाची संधी हुकली
Mar 21, 2025
सोमनाथ चटर्जीः असा लोकसभा अध्यक्ष होणे नाही...!
Mar 14, 2025
मौलाना आझादः प्रचंड विद्वत्ता, तशीच देशभक्ती
Mar 07, 2025
कल्याण सिंहः यूपीत हिंदुत्व रुजवलं, पण....
Feb 28, 2025
मुलायमसिंह यादवः धर्मनिरपेक्ष राजकारणाचे चॅम्पियन
Feb 21, 2025
होय, दिल्लीच्या शिल्पकार शीला दीक्षितच!
Feb 14, 2025
अरुण जेटलीः प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व
Feb 07, 2025
लालूप्रसाद यादवः मागासांचा, शोषितांचा आवाज
Jan 31, 2025
सुषमा स्वराजः आक्रमक अन् सुहृदयीही
Jan 24, 2025
लोकांना आता आर. आर. आबांची आठवण का येतेयं?
Jan 17, 2025
जलसंधारणाचे प्रणेते, 'पंचायत राज'लाही बळकटी
Jan 09, 2025
माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी बस तिकिटासाठी रांगेत!
Jan 03, 2025
कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री'
Dec 27, 2024
शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री
Dec 20, 2024
अमानुष अत्याचार, धगधगतं मन अन् हादरवून टाकणारं हत्याकांड
Dec 14, 2024
देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे पंतप्रधान
Dec 06, 2024
एेतिहासिकः पाच वर्षे अन् निकालही...
Nov 29, 2024
जेव्हा एका मतानं झाला दोघांचा पराभव...
Nov 22, 2024
अन् छगन भुजबळांना घाम फुटला, ते भूमिगत झाले! | Rajkaran Podcast
Nov 15, 2024
टपाली मतांनी झाला होता लोकनेत्याचा पराभव
Nov 08, 2024
मार्गारेट अल्वा, प्रभा रावः कणखर महिला नेत्या
Nov 01, 2024
अन् विठ्ठलराव तुपे पाटलांनी पुण्याच्या 'भाईं'ना आस्मान दाखवलं
Oct 25, 2024
लातूरचा नावलौकिक वाढवणारे 'आप्पा'
Oct 18, 2024
पगार, पेन्शन विद्यार्थ्यांवर खर्च करणारे शिक्षणमहर्षी
Oct 11, 2024
मातब्बर राजघराण्यातील आई-मुलातील गाजलेला वाद
Oct 04, 2024
कथित सिंचन घोटाळ्यांचा रंजक प्रवास
Sep 27, 2024
गुजरातेत केशुभाईंनी रचला भाजपचा पाया
Aug 10, 2024
अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी
Aug 02, 2024
कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या आणि शिवसेना
Jul 26, 2024
यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंना पराभूत केलं, पण...
Jul 05, 2024
वसंतदादा पाटीलः गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री
Jun 29, 2024
वरचढ होण्याच्या भीतीने अंतुले यांना दखवला 'हात'
Mar 22, 2024
...सुबोध मोहितेंचे विमान जर चुकले नसते तर?
Mar 01, 2024
मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil)
Nov 24, 2023
अकारण बदनाम आझमघढ | Infamous Azamgarh | RAJ’KARAN PODCAST
May 12, 2023
मथुराचा लढा (Changes in Rape Related Law due to Tribal Girls fight)
Mar 10, 2023
खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ | Politics in Cricket and Sports Field
Jan 27, 2023
राज आणि राणें एकत्र आले असते तर?
Oct 28, 2022
A Dispute Between Sharad Pawar and Madhavrao Godbole | का झाले होते शरद पवार आणि माधवराव गोडबोलेंमध्ये वाद...
Oct 14, 2022
राजकारणाचा प्रवास मोहिते पाटील घराण्याचा
Oct 07, 2022
कहाणी किस्सा कुर्सिका..ची
Sep 30, 2022
Why Nitishkumar is an Important Person in Indian Politics | नितीशकुमारांचे का आहे देशाच्या राजकारणात महत्त्व
Sep 23, 2022
The only leader whose superfast paths were constantly interrupted | असे एकमेव नेते, ज्यांच्या सुपरफास्ट मार्गांमध्ये सातत्याने अडथळे आणले गेले
Sep 16, 2022
कहाणी बारामतीतल्या एका संघर्षाची
Sep 09, 2022
ओबीसींना ताकद देऊन काँग्रेसला हादरे देणारा नेता: व्ही. पी. सिंह
Sep 02, 2022
स्वतंत्र भारतातला पहिला घोटाळा 'जीप स्कँडल'
Aug 26, 2022
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंड बनतो तरी कुठं
Aug 12, 2022
कहाणी गणपती दूध पितो त्याची
Aug 05, 2022
कोडं ६० लाखांचं…न उलगडलेलं
Jul 29, 2022
राजभवन बनला होता स्मगलिंगचा अड्डा
Jul 22, 2022
काय घडलं १९९९ च्या नागपूर विधीमंडळ अधिवेशनातं? | What Happened in the 1999 Nagpur Winter Session?
Jul 15, 2022